Friday, October 9, 2009

आर्थिक मंदी----तेजीचा धंदा

आर्थिक मंदी----तेजीचा धंदा

आर्थिक मंदी ही साधारण दर तीन चार वर्षाने कमी अधिक प्रमाणात जाणवत असते असे म्हणायला हरकत नाही. आता चालू असलेली मंदी जास्त काळ रेंगाळेल असा अंदाज वर्तवला जातो आहे. मंदीचा परिणाम म्हणून तुमच्या आमच्या जीवनशैलीत किरकोळ ते बरेच बदल झालेले आढळतील. कोणते व्यवसाय आताही तेजीत आहेत? माणसे खरेदी, घरे, सणवार याविषयी कशी पावले उचलत आहेत..नेमके काय करत आहेत यावर अधिक ऐका...


arthik mandi and b...

1 comment:

  1. सोनाली जोशी धन्यवाद.
    आमच्या ब्लॉगला भेट देऊन आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेसाठी...
    ते ही लांब लांब असलेल्या अमेरिकेहून.
    अमेरिकेतील लव्हर्स स्पॉटची माहितीही कळवा आता.
    तुमचं गुलाबी कपल खूपच छान आहे.
    धन्यवाद.
    - सुनील घुमे

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits