Monday, April 16, 2012

संस्कृतींना, कला जाणिवांना जोडणारा सेतू साहित्यसंस्कृती.कॉम
Do visit and post your comments to www.sahityasanskruti.com. समानधर्मी व्यक्तींनी एकत्र यावे, सदस्यांना विचारांची देवाणघेवाण करता यावी, कलेचा आस्वाद घेता यावा आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार करावा हा साहित्यसंस्कृतीचा हेतू आहे. साहित्यसंस्कृतीवर निमंत्रित लेखक आणि कलाकार यांचे लेखन वाचता येईल,ऐकता येईल! ई- बुक्स आणि ऑडिओ बुक्सच्या स्वरूपात हे लेखन उपलब्ध असेल.

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits