Monday, August 24, 2009

सखी

आपल्या मनातल सांगाव अस कुणीतरी असाव अस प्रत्येकालाच वाटत. पण अनेकदा एखादी गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला सांगून आपल समाधान होतच अस नाही.
तुमच्या आमच्या मनात दडलेल, व्यक्त होण्यासाठी आतूर असलेल, म्हटल तर फार महत्त्वाच ,म्हटल तर त्यात काय एवढ विशेष अस..
रोजच्याच जगण्यातला बरच काही येथे व्यक्त करणार आहे.

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits