Thursday, August 27, 2009

काय घालू

काय घालू
रोजचा सर्वांना सतावणारा प्रश्न. प्रत्येकाचा फॅशन प्रमाणे जगण्याचा प्रयत्न कधी ना कधी सुरूच असतो
आपण कपडे कशासाठी घालतो तो उद्देश मनात नक्की कायम असावा. काय घालू याच्या नेहमीच्या वेडात aapaN वहावत जातो आहोत का? आपले व्यक्तिमत्त्व आणि कपडे याची सांगड जरूर घाला. तुमच्यापासुन ट्रेंड सुरु करा. तुम्ही अनुकरण करू नका.अंधानुकरण तर नक्कीच नाही.


kaay ghalu.mp3

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits