गणपतीची प्रतिष्ठापना, आरती, मखर आणि त्याची जाहिरात, फोटो यामुळे मराठी इंटरनेट गेले दहा दिवस तरी गजबजले. दरवर्षी गणपती बाप्पा येतात आणि याच पोस्टचा भडिमार होतो. घरचा गणपती अगदी प्रत्येकाला जो देशाबाहेर राहतो त्याला तरी हळव करूनच मग विसर्जित होतो.
हे सणवार कशाकरता? त्याचा उद्देश काय? आज नक्की काय करणे शक्य आहे..यावर
|
No comments:
Post a Comment