Friday, August 28, 2009

निरोपाचे क्षण

निरोपाचे क्षण

निरोपाचे क्षण अनेकदा टाळता येत नाहीत. मनाविरुद्ध त्याला सामोरे जावेच लागते. निरोप घेणे मग तो शाळेचा असो,. मित्र मैत्रिणिचा असो
किंवा लाडक्या पाळीव प्राण्याचा..मला तरी असे निरोपाचे क्षण फार अवघड जातात. अनेकदा मन जुन्या आठवणीत रेंगाळत राहते. मोठ्या प्रयत्नाने नव्या दिशेला नव्या घटनांचा विचार करावा लागतो. असे मनाला हळवे करणारे काही निरोप - त्यावर ऐकू या



niropache kShaN.mp...

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits