Tuesday, September 29, 2009

फोटोग्राफी- कला आहे किंवा नाही- प्रवास फोटोग्राफीचा

फोटोग्राफी- कला आहे किंवा नाही- प्रवास फोटोग्राफीचा
फोटो काढता येणे शक्य झाले त्याला आता १७० वर्षे पूर्ण होत आहेत. नाविन्य, कौतुक, सवय , जाहिरात आणि नाईलाज अशा विविध ट्प्प्यातून कधी ना कधी आपण फोटो काढायला किंवा बघायला राजी होतो. आपल्यात काही हौशी छायाचित्रकारही आहेतच. व्यावसायिक छायाचित्रकारांची तर गोष्टच आगळी. जगभरात फोटोची अनेक प्रदर्शन भरतात यावरून फोटोग्राफीची लोकप्रियता लक्षात येते. ही कला आहे का? कला म्हणून तिला मान्यता द्यायची का इथपासून सुरुवात करून फोटोग्राफिने बदलत्या तंत्रज्ञानामुळे लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे त्याला सुद्धा आता बराच काळ लोटला आहे.
मला गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेले अनेक फोटो आवडतात. अमेरिकेतही अनेक छायाचित्रांची पुस्तके मी वाचली आहेत, बघितली आहेत आणि प्रदर्शने सुद्धा.
तुम्हाला आपले किंवा इतरांनी पाठवलेले फोटो बघायला मनापासून आवडत का? मग हे जरुर ऐका

photography.mp3

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits