आमच्या घराची एक खूण म्हणून आम्ही गुलाबी घराशेजारचे घर असे सांगतो. आमच्या शेजारी एक घर आहे, त्यात राहणारे जोडपे सकाळी टापटीप तयार होऊन फिरायला निघते, जोडीने बाहेर बसून कॉफी पिते, हातात हात घालून फिरते. त्यांचे वय आहे नव्वदीच्या आसपास.. आ़जी आजोबांच्या वागण्याबोलण्यात वृद्धत्वाच्या खुणा असल्या तरी मनाने ते तरूण आहेत यात शंकाच नाही. त्यांचा बगिचा, फुलझाडे, सीझननुसार बदलणारी सजावट या सगळ्याचे मला अप्रूप वाटते. तुमच्या बघण्यातही आजी आजोबा असतील, तुमचे असतील, ओळखीचे असतील अगदी तुमच्याच घरात राहत असतील. तुम्हा आम्हाला भेटलेल्या आजीआजोबांची एक छोटी गोष्ट ऐका या ब्लॉगवर-
| gulabi ghar.mp3 |
छान, आवडले
ReplyDelete- अनिकेत
सोनाली जोशी
ReplyDeleteगुलाबी घरातल जोडप हि सत्यकथा आहे की कल्पनीक कथा.
संजीव